Type Here to Get Search Results !

*विज्ञान प्रश्नसंच*

*विज्ञान प्रश्नसंच*

1. सिलिकॉन या मूलद्रव्याचे वर्णन कोणत्या शब्दात समर्पकपने  करता येईल
- अर्धवाहक
2. घड्याळातील अंकाची गती हे गतीच्या कोणत्या प्रकारचे  उदाहरण आहे-
-कंपन
3. वस्तुमान आणि वेग चा गुणाकार म्हणजे काय
- संवेग
4. एखादी वस्तू कोणत्याही दिशेने फेकल्यास कोणता परिणाम दिसून येईल
- वेगाचे
परिमाण दिशा दोन्ही बदलतात
5. जेव्हा एखादी वस्तू पृथ्वीकडे ओढली जाते तेव्हा त्या वस्तूवर कोणत्या बलाचे क्रिया
होत असते असते
- गुरुत्वीय
6. प्रकाश संश्लेषण क्रियेत वनस्पती आपले अन्न तयार करतात हे कोणत्या ऊर्जेचे
रासायनिक ऊर्जेत रूपांतर होते
- प्रकाश
7. हेअर चे उपकरण कशासाठी वापरण्यात येऊ शकते
- द्रव्याची  घनता मोजणे.
8. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसजसे उंचावर जावे तसतसे  वातावरणाचा दाब
कशाप्रकारचा होतो
- हळूहळू कमी  होत   जातो
9. प्रायोगिक तत्त्वावर भारतात दूरदर्शन ची सुरुवात कोणत्या वर्षी  झालेली आहे
- 1959
10. द्रवात बुडविलेल्या वृत्तचित्ती  वर क्रिया करणारे प्लावक बल कोणत्या दिशेने
क्रिया करत असते
ऊर्ध्वगामी
11. सूर्य किरणे पृथ्वीवर पोहोचण्यासाठी किमान किती वेळ लागत  असतो
- 8 मिनिटे.
12. तरंगणाऱ्या वस्तूचे वजन तिच्या द्रव्यव्याप्त भागाने विस्थापित  केलेल्या
द्रवाच्या वजनाएवढे असते हा कोणता नियम आहे
- तरणाचा नियम


13. पदार्थाचे स्थायू अवस्थेतून द्रव अवस्थेत जाता एकदम वायुस्थितीत रूपांतर
      होण्याची क्रिया म्हणजे काय
- संप्लवन
14. पदार्थाचे द्रावण होताना त्याचे ग्रहण केलेला अप्रकट उष्मा हा त्याचे गोठण होताना त्याने मुक्त केलेल्या 
      अप्रकट उष्मापेक्षा पेक्षा कसा असतो
 - ऊष्मा एवढाच
15. मानवी शरीरातील सर्वाधिक लांबीची पेशी कोणती
- चेतापेशी
16. पेशीतील तरण द्रव्याला प्रद्रव्य असे नाव कोणत्या  संशोधकांनी  दिले आहे
     - जोहान्स पूरकिंजे
17. सजीवांचे वर्गीकरणाची द्विनाम पद्धती कोणत्या संशोधकाने  रूढ केली
    - कार्ल लिनियस
18. कोणत्या आदिजीवामुळे मनुष्यास  मलेरिया रोग तयार होतो
- प्लाझमोडियम
19. तंबाखूतील कर्करोगास कारणीभूत ठरणारे कोणते घातक  रसायन असते
    - निकोटीन
20. मानवी रक्तातील हिमोग्लोबिन च्या निर्मिती साठी कोणते मूलद्रव्य
      अत्यावश्यक असते
- लोह
21. भारतात राष्ट्रीय गलगंड नियंत्रण कार्यक्रम कधी पासून राबविला जात आहे
      -1962
22. अती मद्यपानामुळे नायसिन (जीवनसत्व बी - 5) चा अभाव  निर्माण होऊन
      कोणता रोग जडतो
- पे लाग्रा
23. अतिलठ्ठपणा या विकारात शरीरातील कोणत्या घटकाचे प्रमाण कधीही
      वाढत नाही
पाणी
24. ग्लुकोज फ्रुक्टोज या शर्करांचे किनवन करून काय तयार  केले जाते
  - इथिल अल्कोहोल.
25. टायफाईडसारख्या एका ठिकाणाहून दुसरीकडे मोठ्या  संख्येने  पसरणार्या
      व्यापक रोगास काय म्हणतात
एपीडेमिक(Epidemic)

PDF मध्ये डाउनलोड करा . 



               Ankush Sahane