विज्ञान प्रश्नसंच
1. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम देशात कोणत्या वर्षी राबवण्यात
आला-1983
2. इन्शुलीन या संपर्कअभावी कोणता रोग होतो- मधुमेह
3. हत्तीरोग हा रोग कोणता डास चावल्यामुळे होतो- क्युलेक्स
4. ॲनाफिलीस डासाची मादी चावल्याने कोणत्या रोगाच्या पर जीवाचे
संक्रमण होते- हिवताप
5. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले असता कोणता रोग
तयार होतो- ॲनिमिया(पंडुरोग)
6. तांदूळ अधिक सडल्याने त्यामध्ये कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो-B-1
7. चिकनगुनिया हा रोग कशापासून तयार होतो- विषाणू
8. पाश्चरीकरण या पद्धतीद्वारा कोणत्या नाशवंत पदार्थ टिकवला जातो- दूध
9. मानवी शरीरातील पाण्याचे प्रमाण सुमारे किती टक्के आहे- 65%
10. जखमेतील रक्त गोठण्याच्या क्रियेत कोणते जीवनसत्व महत्त्वाची
भूमिका निभावते-
vit-k
11. ब जीवनसत्व समूहात एकूण किती जीवनसत्त्वांचा समावेश होतो- 8
12. आपल्या शरीरातील उपलब्ध कॅल्शियम पैकी सुमारे 90 % कॅल्शियम
कशामध्ये सामावलेला असतो- मायोग्लोबिन
13. धोतरा व टोमॅटो यांचे बिजांकुरण कोणत्या परिस्थितीत योग्यरीत्या
तयार होते- अंधारात
14. बेडकास कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखले जाते - राना टायग्रीना
15.' ड 'जीवनसत्वाच्या अभावी आढळणारा महत्त्वाचा रोग कोणता-
मुडदूस(Rickets)
16. प्रौढ व्यक्तीत नाडीचे ठोके दर मिनिटाला किती असतात- 72
17. ध्वनि तीव्रता कोणत्या एककात मोजतात- डेसीबल(db)
18. शरीरातील प्रथिनांचा प्रमुख घटक म्हणून कशाचा निर्देश केला जातो-
नायट्रोजन
19. रोगावर उपचार करण्यापेक्षा रोग होऊ नये याची काळजी घेणे याला
काय म्हणतात- पूर्वप्रतिरक्षा
20. तापमानात एक अंश सेल्सिअस ने वाढ झाल्यास ध्वनीचा हवेतील
वेग केवढा वाढतो- 6 मी/
से
21. मानवाच्या पाठीच्या कण्यातील मणक्यांची संख्या व छातीतील
Ankush Sahane