Type Here to Get Search Results !

चालू घडामोडी

1      

             चालू घडामोडी

   क्रेडिट कार्ड या आर्थिक साधनाचा उपयोग काय म्हणून केला जातो.?      

  प्लास्टिक मनी

2       लोकसंख्या शास्त्रज्ञ म्हणून कोणत्या अर्थतज्ञ ओळखला जातो.
       
जॉन माल्थस

3       भारतात जर जागतिक अर्थव्यवस्थेत नुसार विचार केला असता तार भारत हे कोणत्या प्रकारचे राष्ट्र आहे.      

विकसनशील

4       नियोजन आयोगाचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो.     

पंतप्रधान

5       नियोजन आयोग ही घटनेच्या कोणत्या प्रकारची संस्था आहे.

घटनेच्या कक्षेबाहेरील संस्था

6       वार्षिक योजनेची अंतिम मान्यता कोण देते.  

संसद

7       लोकसंख्या महाविभाजनाचे वर्ष कोणत्या वर्षास म्हटले जाते.   

१९११

8       भारतीय नियोजन आयोगाची स्थापना कधी झाली.    

15 मार्च 1950

9     राष्ट्रीय आर्थिक परिषदेची स्थापना कधी झाली.

ऑगस्ट 1952
10   2001 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात स्त्रियांचे प्रमाण दर हजार पुरुषांमागे किती होते.

९२२


11   केंद्र राज्य संबंधित न्या. सरकारिया आयोग कोणत्या साली नेमण्यात आले.

1983

12   2011 नुसार महाराष्ट्र राज्यचा भारतात साक्षरतेचा विचार केला असता महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो.

था

13   भारताचा चालू स्थिती व्यापारातील हिस्सा सुमारे किती आहे.

0.8%

14   SDR या आर्थिक साधनाचा उपयोग कशा साठी केला जातो.

कागदी सोने
15   सध्या देशातील सर्वात मोठी बँक कोणती.

स्टेट बँक

16   वित्तीय क्षेत्र सुधारण्यासाठी 1991 ला कोणती समिती स्थापन करण्यात आली.    
नरसिंहन समिती

17   भुता लिंग समिती कशाशी संबंधित आहे.       

करमुक्त मर्यादा शिथिल

18   आंतरराष्ट्रीय लेखी लेखापरीक्षण या संबंधित समिती कोणती.

मालेगाम समिती

19   अशोक मेहता समिती कशाशी संबंधित आहे.

राष्ट्रीय पातळीवर सहकारी बँका असाव्यात.

20   अल्पमुदतीच्या कर्जाची मुदत किती वर्षाची असते
       
वर्षे ते सव्वा वर्ष




21   नाबार्ड चे संक्षिप्त रूप काय.

नॅशनल बँक फोर अग्रिकल्चर अंड रुरल डेव्हलपमेंट

22   नाबार्ड ची स्थापना केव्हा झाली.

12 जुलै 1982

23   मध्यम मुदतीच्या कर्जाचे कालावधी किती असते.

सव्वा वर्ष ते पाच वर्ष



24   दीर्घ मुदतीच्या कर्जाचा कालावधी किती असतो.

पाच वर्षाहून अधिक

25   प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना कधी स्थापन झाली.

2009-10










                     Ankush Sahane

Post a Comment

0 Comments