बृहन्मुंबई महानगरपालिकांतर्गत ‘सहयोगी प्राध्यापक’ भरती
• सहयोगी प्राध्यापक - २४ जागा
शैक्षणिक पात्रता - डी.एम/एम.डी/एम.सीएच आणि २ वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा - १ ऑक्टोबर २०१८ रोजी १८ ते ४० वर्षे (अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - २० नोव्हेंबर २०१८
अधिक माहितीसाठी - LINK
ऑनलाईन अर्जासाठी - LINK

 
