Type Here to Get Search Results !

भारतीय स्टेट बँकेत विविध पदांची भरती

भारतीय स्टेट बँकेत विविध पदांची भरती

• एनालिस्ट ट्रांसलेटर - ४ जागा
शैक्षणिक पात्रता - बी.टेक/बी.ई (कॉम्प्युटर सायन्स)/ एमसीए/ एमबीए (Business Analytics)/ M. Stat. (ISI Kolkata) आणि ५/८ वर्षाचा अनुभव

• सेक्टर क्रेडिट स्पेशालिस्ट - १९ जागा
शैक्षणिक पात्रता - चार्टर्ड अकाऊंटंट / एमबीए (फायनान्स) / मॅनेजमेंट स्टडीज / पीजीडीएम (फायनान्स) /फायनान्स आणि ५/८ वर्षाचा अनुभव

• पोर्टफोलिओ मॅनेजमेंट स्पेशालिस्ट - ४ जागा
शैक्षणिक पात्रता - चार्टर्ड अकाऊंटंट / एमबीए (फायनान्स) आणि ५/८ वर्षाचा अनुभव

• सेक्टर रिस्क स्पेशालिस्ट - २० जागा
शैक्षणिक पात्रता - चार्टर्ड अकाऊंटंट / एमबीए (फायनान्स)/ आयसीडब्ल्यूए/ सीएफए आणि ५/८ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा - ३० सप्टेंबर २०१८ रोजी २५ ते ३५ वर्षे (अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - २२ नोव्हेंबर २०१८

अधिक माहितीसाठी - LINK

ऑनलाईन अर्जासाठी - LINK

Post a Comment

0 Comments