नवी मुंबई महानगरपालिकेत शिक्षक पदांची भरती
• प्राथमिक शिक्षक - २६ जागा
शैक्षणिक पात्रता - ५०% गुणांसह १०वी/१२ वी उत्तीर्ण (इंग्रजी) किंवा डी.एड/डी.टी.ईडी/बीईडी (इंग्रजी), Maha TET किंवा CTET
अधिक माहितीसाठी - Link
• माध्यमिक शिक्षक - २१ जागा
शैक्षणिक पात्रता - बीए, बी.एड (इंग्रजी/मराठी/हिंदी/समाजशास्त्र), बी.एससी, बी.एड
(गणित/ विज्ञान)
वयोमर्यादा - १८ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - १४ नोव्हेंबर२०१८
• अधिक माहितीसाठी - Link
• ऑनलाईन अर्जासाठी - Link

 
